Type Here to Get Search Results !

व्हिडिओ! जेव्हा रागाच्या भरात सापच सापाला जिवंत गिळतो..... तेव्हा.......!



आटपाडी: जगात अनेक विषारी साप आहेत, जे एका डसण्याने कोणाचाही जीव घेऊ शकतात. राग आल्यावर ते प्राण्यांनासुद्धा सोडत नाहीत, तर कित्येकदा रागाच्या भरात ते स्वतःच्याच प्रजातीतील सापालाही गिळून टाकतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



या भयंकर व्हिडिओमध्ये एक साप जंगलात दुसऱ्या सापाची शिकार करताना आणि त्याला जिवंत गिळताना दिसत आहे.  सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओत लाल रंगाचे तोंड असलेला एक धोकादायक भयानक विषारी साप जंगलाच्या मध्यभागी दुसऱ्या सापाची शिकार करताना दिसत आहे.

पहा व्हिडीओ:



दरम्यान, या व्हिडिओला आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies