Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरेंच्या भाषणावर फडणवीसांची प्रतिक्रिया: म्हणाले.....!



मुंबई:  शिवसेनेच्या दोन मेळाव्यांची तुलना कशी करता, यावर फडणवीस यानी वक्तव्य केले. 



फडणवीस म्हणाले, ‘ शिवाजी पार्कपेक्षा बीकेसी ग्राउंडची क्षमता दुप्पट आहे. काल हे ग्राउंड दुप्पट भरलं होतं. मुंबई, एमएमआर रिजन आणि उर्वरीत महाराष्ट्रातून लोकं आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे, हे प्रस्थापित करून दाखवलंय. म्हणून मी अभिनंदन करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच, उद्धव ठाकरेंच्या भाषणावर, शिमग्यावर प्रतिक्रिया नाही… असे प्रतिक्रिया त्यांनी दिली.



याशिवाय, विधानसभेवर भगवा फडकणारच.. पण तो खरी शिवसेना- एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातली आणि भाजपच्या युतीचा भगवा फडकणार, असा इशाराही फडणवीसांनी दिला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies