Type Here to Get Search Results !

“शिवसेनेतील उर्वरित खासदारांपैकी अनेक खासदार आमच्या संपर्कात”; ‘या’ खासदाराचा मोठा दावा



मुंबई:  बुलढाण्याच्या मेहेकरमध्ये सत्तांतरानंतर पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी मोठे वक्तव्य केले.



खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, 'आमच्या संपर्कात उर्वरित खासदारांपैकी अनेक खासदार आणि उरलेल्या १५ आमदारांपैकी आमदार आहेत, असा सूतोवाच खासदार प्रतापराव जाधव यांनी केला. तर तीन ते चार खासदार आमच्याकडे येऊ शकतात. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावे यासाठी आम्ही सर्व पुरावे सादर केले आहे. धनुष्य बाण आमच्याकडे येईल. त्यामुळे शिवसेनेतील सर्व प्रतिनिधी आमच्याकडे येतील, असे खासदर प्रतापराव जाधव यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies