Type Here to Get Search Results !

‘या’ महिन्यांत बँकांना ‘इतक्या’ दिवस सुट्टी; वेळतच बँकेची कामे करा पूर्ण!



नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहतील. हा सणासुदीचा आणि धामधुमीचा महिना असल्याने ऑक्टोबर महिन्यात एकूण 21 दिवस बँकांचे कामकाज प्रभावित राहणार आहे.



या ऑक्टोबर महिन्यात निगोशिएबल इन्स्ट्रमेंट अॅक्टतंर्गत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत हे समजताच ग्राहकांना वेळतच त्यांची बँकेतील कामे पूर्ण करावी लागतील.



दरम्यान, ऑक्टोबर 2022 मधील सुट्यांची यादी खालीलप्रमाणे:


1 ऑक्टोबर – बँकांमध्ये खाते परीक्षण, हाफ इयरली क्लोजिंग सुट्टी

2 ऑक्टोबर – गांधी जयंती, रविवार (साप्ताहिक सुट्टी)

3 ऑक्टोबर- दुर्गा पूजा (महाअष्टमी)

4 ऑक्टोबर- दुर्गा पूजा (महानवमी)/आयुध पूजा/श्रीमंत शंकरदेव जन्मोत्सव

5 ऑक्टोबर- दसरा (विजय दशमी)/श्रीमंत शंकरदेव जन्मोत्सव

6 ऑक्टोबर- दुर्गा पूजा

7 ऑक्टोबर- दुर्गा पूजा

8 ऑक्टोबर- मिलाद-ए-शरीफ/ईद-ए-मिलाद-उल-नबी (दुसरा शनिवार-सुट्टी)

9 ऑक्टोबर- रविवार (साप्ताहिक सु्ट्टी)

13 ऑक्टोबर- करवा चौथ

14 ऑक्टोबर- ईद-ए-मिलाद-उल-नबी नंतरचा शुक्रवार

16 ऑक्टोबर- रविवार (साप्ताहिक सु्ट्टी)

18 ऑक्टोबर- काति बिहू

22 ऑक्टोबर- चौथा शनिवार (सुट्टी)

23 ऑक्टोबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी)

24 ऑक्टोबर- काली पूजा/दीपावली/दीवाळी (लक्ष्मी पूजा)/नरक चतुर्दशी

25 ऑक्टोबर- लक्ष्मी पूजा/दीपावली/गोवर्धन पूजा

26 ऑक्टोबर- गोवर्धन पूजा/विक्रम संवत नववर्ष दिवस/ बळी प्रतिपदा

27 ऑक्टोबर- भाईदूज/चित्रगुप्त जयंती/लक्ष्मी पूजा/दीपावली

30 ऑक्टोबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी)

31 ऑक्टोबर- सरदार वल्लभभाई पटेल जन्मदिवस



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies