मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला तुम्ही जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राणे म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी मला आमंत्रण दिलं तर मी दसरा मेळाव्याला जाईल, पण उद्धव ठाकरे मला आमंत्रण देणार नाहीत, हे माहिती आहे, असे राणे यांनी वक्तव्य केले.
तसेच, एकनाथ शिंदे यांनी आमंत्रण दिले तर मी जरूर जाईल, असेही राणे म्हणाले आहेत.