Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी!



मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. आत्मघाती हल्ला करून मारण्याची धमकी मिळाली आहे. गुप्तचर विभागाला ही माहिती मिळाली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी योग्य खबरदारी घेतली आहे. तसेच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.



दरम्यान,  मुख्यमंत्र्यांना धमकी मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies