Type Here to Get Search Results !

मुंबई: विमानतळावर ८० कोटींचे हेरॉईन ड्रग्ज जप्त!



मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयानेने ड्रग्जसह एका नागरिकाला अटक केली. डीआरआयने 16 किलो उच्च दर्जाचे हेरॉईन ड्रग्ज जप्त केले आहेत. 



माहितीनुसार, आरोपींनी ट्रॉली बॅगमध्ये बनवलेल्या बनावट पोकळीत ड्रग्ज लपवले होते. जप्त केलेल्या या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 80 कोटी रुपये इतकी आहे. 



दरम्यान, याप्रकरणी बिनू जॉन नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली असून तो केरळचा रहिवासी आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies