Type Here to Get Search Results !

“शिवतीर्थावर होणाऱ्या मेळाव्याला जाणता राजा शरद पवारांचे....”: ‘यांची’ उध्दव ठाकरेवर टीका!



पंढरपूर: ५ ऑक्टोंबरला मुंबईत होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सूरू आहे. याच दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टिका केली.



पाटील म्हणाले, मुंबईतील बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे शिवसैनिक येणार आहेत. तर शिवतीर्थावर होणाऱ्या मेळाव्याला जाणता राजा शरद पवार यांच्या विचारांचे लोक असतील.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies