Type Here to Get Search Results !

‘तो’ भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो....: 'यांनी' सांगितले एकनाथ शिंदेंच्या नातवाचे भविष्य!




मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे त्याचसोबत एकनाथ शिंदेंचे नातवावरही टीका केली. यावरून सध्या शिंदेगटाचे नेते रामदास कदम  यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली



रामदास कदम म्हणाले, “एकनाथ शिंदेंच्या नातवाला नगरसेवक व्हायलाच आणखी 25 वर्षे लागतील. पण भविष्य कुणी पाहिलेलं नाही. तो भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो,  एकनाथ शिंदे यांच्यावर तुमचा राग आहे, ठीक आहे. पण त्यांचा नातू फक्त दीड वर्षांचा आहे. तुम्ही दीड वर्षाच्या मुलावर पण बोलत आहात?, असा प्रश्न करत  कदम यांनी आपली खंत बोलून दाखवली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies