Type Here to Get Search Results !

शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात संजय राऊत राहणार गैरहजर ; न्यायालयाने कोठडीमध्ये केली वाढ !



मुंबई - गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक करण्यात आली होती. आता न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे राऊतांचा जेलमध्ये मुक्काम वाढला आहे. 



दरम्यान, दसरा मेळाव्याच्या आधी संजय राऊत बाहेर येतील अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती. पण कोठडीत वाढ झाल्याने शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात संजय राऊत हजर राहू शकणार नाहीत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies