Type Here to Get Search Results !

“पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्री करा तरच भाजपची सत्ता येईल”



बीड :आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यासाठी मुंडे समर्थक परळी येथील गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन सावरगावकडे रवाना होत आहेत. यावेळी कार्यकर्त्यानी पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद द्या, अशी मागणी केली आहे. 



पंकजा मुंडेंना पालकमंत्री करा तरच भाजपची सत्ता येईल, असा इशारा मुंडे समर्थकांनी दिला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या जरी उघड बोलत नसतील तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र आपल्या भावना उघडपणे मांडताना दिसतात.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies