Type Here to Get Search Results !

खुशखबर: हजारो जागांसाठी होणार पोलीस भरती: पालकमंत्री चंद्रकांत पाटील!




पुणे : पोलीस भर्तीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी हजारो जागांसाठी भरती होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. 



दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्मृतीचिन्हाच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. यात कोविड कालावधीत निधन झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांना मदत निधीचं वाटप करण्यात आलं. प्रत्येक कुटुंबाला पोलीस दलातर्फे 50 लाखांची मदत देण्यात आली आहे. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies