Type Here to Get Search Results !

धावत्या कारमध्ये ड्रायव्हरने तरुणीचा केला विनयभंग!



नाशिक: नाशिकमध्ये एका युवतीला लिफ्ट देत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पाेलीसांनी एकास अटक करण्यात आली आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, नाशिक औरंगाबाद महामार्गावर परवा रात्री साडेअकरा वाजता संबंधित युवतीनं कार चालकाला लिफ्ट मागितली हाेती. त्याने तिला कारमध्ये बसविले. त्यानंतर तिने तिचा धावत्या कारमध्येच विनयभंग केला. कारमध्ये घडत असलेला प्रकाराने भयभीत झालेल्या युवतीनं आरडाओरड केली. त्याचवेळी कार टोलनाका येथे पोहचली होती. त्यामुळे टाेलनाक्यावरी कर्मचारी युवतीच्या मदतीला धावून आले. 



दरम्यान, या प्रकरणी पोलीसांनी माडसांगवी परिसरात राहणा-या एका युवकास अटक केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies