Type Here to Get Search Results !

आटपाडी: आज करगणी येथे भव्य राज्यस्तरीय रेकोर्डिंग डान्स स्पर्धेचे आयोजन!



प्रियंका पडळकर/ करगणी: आज करगणीचे माजी चेअरमन दत्तात्रय हणमंत पाटील यांचा वाढदिवस सगळीकडे साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दत्तात्रय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करगणी येथे भव्य राज्यस्तरीय रेकॉर्डिंग डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.



माहितीनुसार, आज शनिवार १ ऑक्टोबर रोजी सायं ७.३० वाजता करगणी येथील नवभारत स्कूल इंग्लिश मिडीयम स्कूल करगणी, येथे करगणीचे माजी चेअरमन दत्तात्रय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय रेकॉर्डिंग डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या डान्स स्पर्धेत ग्रुप डान्स आणि सोलो डान्स या डान्स प्रकारांचा समावेश आहे.तसेच, या स्पर्धेसातील ग्रुप डान्ससाठी  प्रथम क्रमांकाचे बक्षीस  १५००१ रुपये असून,  सोलो डान्स प्रथम क्रमांकाचे बक्षीस १०००१  रुपये आहे.



दरम्यान, या स्पर्धेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्यक्तींना संपर्क करा.

सनी कदम-8308713101, योगेश स्वामी- 7757091006, विनायक हिमगिरे- 9970766774, रमेश माने – 8485050525, विनायक यमगर- 8432105050.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies