Type Here to Get Search Results !

Breking: शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले: सूत्र



मुंबई: शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबात अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र, निवडणुक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवले असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह दोन्हीही गटाला मिळणार नाही.

दरम्यान, निवडणुक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने दोन्ही गटांना शिवसेना हे पक्षाचे नाव वापरता येणार नाही व सोमवारपर्यंत दोन्ही गटांना दुसरे चिन्ह निवडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies