Type Here to Get Search Results !

Breking: शिंदे गटाला आणि ठाकरे गटाला ‘हि’ मिळाली नावे: निवडणूक आयोग!



मुंबई: निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, शिंदे गटाला आणि ठाकरे गटाला नावे मिळाली आहेत. यामध्ये ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’  असे नाव मिळाले आहे.



दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला नावाच्या यादीचे पत्र लिहित आपल्या गटाला नाव देण्यात यावे अशी मागणी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे केली होती .हि मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies