Type Here to Get Search Results !

ऑनलाईन शॉपिंगमध्ये जगावेगळा अनुभव: ऑर्डर केला iPhone 13 अन डिलिव्हर झाला..... !



मुंबई: ऑनलाईन शॉपिंगमध्ये एका ग्राहकाला जगावेगळा अनुभव आला आहे.  iPhone 13 च्या बुकिंगवर एका ग्राहकाला iPhone 14 ची डिलेव्हरी मिळाली. 



माहितीनुसार, 4 ऑक्टोबर रोजी, DigitalSphereT नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने दोन फोटो  शेअर केले. त्याच्या एका फॉलोअरने फ्लिपकार्टवरून आयफोन 13 ऑर्डर केला होता, परंतु जेव्हा फोनची डिलेव्हरी मिळाली तेव्हा त्याला बॉक्समध्ये आयफोन 13 ऐवजी आयफोन 14 मिळाला.  या पोस्टनंतर हे प्रकरण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत या पोस्टला 8 हजारांहून अधिक लाईक्स आणि सुमारे 500 रिट्विट्स मिळाले आहेत.



दरम्यान, DigitalSphereT च्या या ट्विटनंतर अनेक यूजर्स सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies