Type Here to Get Search Results !

“भाजप कार्यकर्ते आणि समर्थक काँग्रेसपासून सावध राहा”: PM मोदी



मुंबई:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या राजकोटमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.



मोदी म्हणाले, 'मौत का सौदागर' उल्लेखावरून मोदींनी काँग्रेसवर तोफ डागली. ज्या लोकांना काँग्रेसनं नाकारलं, त्यांचे सगळेच डाव व्यर्थ केले. त्यांनी प्रत्येक निवडणुकीत माझ्याबद्दल अपशब्द वापरले. मौत का सौदागरही बोलले. मात्र, गुजरातनं त्यांना प्रत्येक वेळी जबरदस्त उत्तर दिलं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.



तसेच, काँग्रेसने माझ्याविरोधात अपशब्द वापरण्याचा ठेका दुसऱ्यांना दिला आहे, याशिवाय, राजकोटमधील सभेत मोदींनी भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांना काँग्रेसपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies