Type Here to Get Search Results !

आटपाडी : प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे आज व्याख्यान



आटपाडी : आटपाडी पुजारवाडी येथील खुनाटीमळा येथे प्रसिद्ध व्याखाते वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.


विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे व्याख्यान हे आज दिनांक ०५ मे २०२३ रोजी सायंकाळी ०६.०० वा. सुरु होणार आहे.


तरी  आटपाडी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संविधानाचा राजा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरूण मंडळ खुनाटीमळा च्या वतीने करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies