१.३० लाख लोकांनी स्टेडियममध्ये एकत्र राष्ट्रगीत गायले, तेव्हा हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी ऐतिहासिक ठरला. कारण- अनेक दिग्गज लोकही स्टेडियममध्ये उपस्थित होते. स्टेडियममध्ये उपस्थित असलेला कोणताही भारतीय हा क्षण आयुष्यात विसरू शकणार नाही.
More than 1 Lakh fans signing the Indian national anthem. 🇮🇳
— Johns. (@CricCrazyJohns) November 19, 2023
- This is goosebumps 🔥pic.twitter.com/cQMVLMz1Yc