Car Loan: स्वतःचे घर असणे त्या घरा समोर कार उभी असणे हे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते. वाहन कर्जामध्ये कार खरेदी करण्यासाठी देखील आपल्याला विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज सुविधा मिळते. त्यामुळे कार लोनच्या माध्यमातून बरेच जण स्वतःच्या कारचे स्वप्न पूर्ण करतात. कधी कधी अनेक एसयुव्ही खरेदीला देखील ग्राहक पसंती देतात. त्यामुळे नक्कीच जास्त प्रमाणात पैसा लागतो.
बँकेच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी व्याजदराने कर्ज मिळेल याच्या शोधात असतो. कारण व्याजदराचा फार मोठा परिणाम हा तुमच्या घेतलेल्या कर्ज परतफेडीवर होत असल्यामुळे व्याजदर पाहूनच कर्ज घेणे हे फायद्याचे ठरते. या दृष्टिकोनातून या लेखांमध्ये आपण कोणती बँक किती व्याज दरात कार लोन उपलब्ध करून देते त्याबद्दलची माहिती बघू.
कोणत्या बॅंका स्वस्त: वाहन कर्ज देत्तात हे पाहण्यासाठी क्लिक करा.