९ व्या षटकाच्या समाप्तीनंतर कोहली दुसऱ्या टोकाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी जात असताना दोन्ही खेळाडूंनी किमान २० सेकंद एकमेकांकडे रागाने पाहिलं. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#King Virat Kohli and Marnus Labuschagne not taking their eyes off each other👀🥵#INDvsAUSfinal pic.twitter.com/bxdUsHFY6N
— Rishi... (@rishendra_m) November 19, 2023