Type Here to Get Search Results !

खरसुंडी सिद्धनाथाची यात्रेनिमित्त पावसाची हजेरी




खरसुंडी सिद्धनाथाची यात्रा दिनांक चार ते पाच रोजी संपन्न झाली. यावेळी भाविक भक्त यांच्याकडून  मोठ्या प्रमाणात गुलाल व खोबरे सिद्धनाथाच्या शासनकाठी व पालखीवर उधळण्यात येते. त्यामुळे संपूर्ण खरसुंडीतील रस्ते गुलाल मध्ये झाले होते. 


आज आलेले या पावसाने रस्त्यावरील संपूर्ण गुलाल वाहून गेला. त्यातच आज श्री सिद्धनाथाची पाकळणी म्हणजेच यात्रेच्या शेवटच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने भावी भक्तांमधून समाधान व्यक्त होत होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies