Type Here to Get Search Results !

कॅनडा येथे अपघात; भारतीय जोडप्याचा देखील समावेश

 


कॅनडातील व्हिटबी येथील महामार्ग 401 वर एका भीषण अपघातात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक भारतीय जोडपे आणि त्यांचे नातवंडे यांचा समावेश आहे. या भीषण अपघातात मणिवन्नन, महालक्ष्मी आणि त्यांच्या लहान नातवंडांच्या दुदैवी निधनानंतर टोरंटोच्या भारतीय दूतावासाकडून शोक व्यक्त करण्यात आला.


यावेळी सीजीने रूग्णालयात शोकाकूल भारतीय अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त कुटुंबाची भेट घेतली आणि शक्य ते सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. या भीषण अपघातात मणिवन्नन, महालक्ष्मी आणि त्यांच्या लहान नातवंडांच्या दुदैवी निधनानंतर टोरंटोच्या भारतीय दूतावासाकडून शोक व्यक्त करण्यात आला.

    





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies