Type Here to Get Search Results !

प्रशिक्षणासाठी दिलेल्या जेवणाच्या बिलावरून वाद ; गटशिक्षणाधिकाऱ्याच्या उर्मट बोलण्याने हॉटेल चालकाचा संतापमाणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात हॉटेल चालकाने प्रशिक्षणासाठी दिलेल्या जेवणाचे बील न दिल्याने ऑफिस मध्ये जावून गटशिक्षणाधिकारी यांची आई-बहीण काढत, शिक्षण विभागाला फैलावर घेतल्याने मोठा गोंधळ उडाला. यामुळे शिक्षण विभाग मात्र पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies