सक्रिय क्षयरूग्ण शोध मोहिम 15 ते 25 नोव्हेंबर कालावधीत  घरी भेटी देणाऱ्या स्वयंसेवकाकडून आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचे नागरिकांना आवाहन सांगली