सांगली जिल्ह्यातील दोन व्यक्तींची कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

सांगली जिल्ह्यातील दोन व्यक्तींची कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह


सांगली - सांगली जिल्ह्यातील दोन व्यक्तींची कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये सांगली येथील रेवेन्यू कॉलनीतील कोरोणाबाधित ठरलेल्या रुग्ण ज्या घरी राहिला होता, त्या कुटुंबातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये होती.साळशिंगे येथे अहमदाबाद येथून आलेली जी व्यक्ती कोरोणा पॉझिटिव्ह ठरली होती.  त्या व्यक्तीचा गवाण (ता. तासगाव) येथील सहप्रवाशीही कोरोणा पॉझिटिव्ह ठरला आहे . यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.


Post a Comment

0 Comments