Type Here to Get Search Results !

सांगली जिल्ह्यात आज दिनांक २६ रोजी कोरोनाचे ४४४ नवे रुग्ण तर २०७ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी व बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा 


सांगली जिल्ह्यात आज दिनांक २६ रोजी कोरोनाचे ४४४ नवे रुग्ण तर २०७ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी व बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा 
माणदेश एक्सप्रेस न्युज


 


सांगली  : सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे ४४४ नवे रुग्ण आढळून आले असून आज अखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९४१४ झाली आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५७५९ असून उपचाराखाली एकूण ३२७२ रुग्ण आहेत.


 
 • आजचे नवीन रूग्ण
  आटपाडी तालुका १६
  जत तालुका ०२
  कडेगाव तालुका १४
  कवठेमहांकाळ तालुका ३५
  खानापूर तालुका १३
  मिरज तालुका ५६
  पलूस तालुका ४५
  शिराळा तालुका  २०
  तासगाव तालुका ३३
  वाळवा तालुका १५
  महानगरपालिका कार्यक्षेत्र १९५ (यात सांगली ११६, मिरज ७९)


  • तालुका निहाय पॉझिटिव्ह
  आटपाडी तालुका ३८९
  जत तालुका ३१२
  कडेगाव तालुका २१२
  कवठेमहांकाळ तालुका ३१२
  खानापूर तालुका २५५
  मिरज तालुका ८७४
  पलूस तालुका ३६१
  शिराळा तालुका  ४०९
  तासगाव तालुका ३५६
  वाळवा तालुका ५४७
  महानगरपालिका कार्यक्षेत्र ५४१७


  • एकूण कोरोना पॉझिटिव्ह  ९४१४
  एकूण कोरोनामुक्त ५७५९
  उपचारा खालील रुग्ण ३२७२

 • आजचे कोरोना मुक्त २०७
  (टीप : सदरची माहिती ही दि. २६/०८/२०२० सायंकाळी ७ वाजेपर्यंतची आहे.)


माणदेश टाइम्स whatasapp वर Free update मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies