माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख कोरोनामुक्त  

माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख कोरोनामुक्त  


माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख कोरोनामुक्त  
माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख हे कोरोनामुक्त झाले असून आज त्यांचे आटपाडी येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांचे समर्थक व कार्यकर्ते उपस्थित होते.राजेंद्रआण्णा देशमुख यांचा दिनांक ५ रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात आले होते. आज त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झाल्यावर आटपाडी येथे आल्यावर त्यांचे फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments