Type Here to Get Search Results !

सोने चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर!


नवी दिल्ली: आज सोने चांदीच्या दराच किंचत घट झाली असून आज २२ कॅरेट सोन्याची किंमत ४६,९०० प्रति १० ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५५,१०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. 


गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,९०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,६०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,९३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,१९० रुपये असेल. 


तसेच, नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,९३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,१९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,९३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,१९० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५५१ रुपये आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies