Type Here to Get Search Results !

घरनिकीत रक्तदान शिबिराचे आयोजन ; रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी :  आटपाडी तालुक्यातील घरनिकी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्थेचे,प्रा.आबाजी माने यांनी केले. 


रक्तदान करून आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदान देऊ शकतो रक्तदानाबद्दल जनतेला प्रोत्साहित करण्यासाठी श्री संत तुकाराम महाराज मल्टीपर्पज हॉल घरनिकी ता.आटपाडी जि.सांगली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 


रक्तदान हे 18 नोव्हेंबर शनिवार सकाळी नऊ ते चार यावेळी होणार आहे. तरी या रक्तदान शिबीराला उपस्थित राहून रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन ही यावेळी प्रा. आबाजी माने यांनी केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies