Type Here to Get Search Results !

भयंकर : बसमध्ये तिकिटावरून कंडक्टर आणि प्रवाशांची जोरदार मारामारी; एकाने पकडली कॉलर तर...;व्हिडीओ पहा



सोशल मीडियावर बसचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.  या बसमध्ये कंडक्टरचे एका प्रवाशाबरोबर जोरदार भांडण होते आणि त्याचे पर्यवसान हाणामारी होते. दिल्लीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक जण दिल्ली ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशन बसचा उपयोग करतात. या डीटीसी बसमध्येच हा प्रकार घडला आहे.


व्हायरल व्हिडीओ दिल्लीचा आहे. डीटीसी बसमध्ये (DTC) एक प्रवासी आणि कंडक्टरचे तिकिटावरून जोरदार भांडण होते. प्रवाशांनी बस अगदीच गच्च भरलेली असते. एक प्रवासी सीटवर बसलेला असतो. अचानक समोरून कंडक्टर येऊन त्याच्याकडे बोट दाखवतो आणि मारण्यास सुरुवात करतो. 


हे पाहून प्रवासीही कंडक्टरला सीटवर ढकलून देतो आणि मारण्यास सुरुवात करतो. प्रवासी आणि कंडक्टर यांच्यामधील जोरदार भांडण एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघू शकता.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies