Viral Video : सध्या दिवाळी असल्यामुळे सर्व नागरिक या सणांचा आनंद घेत आहेत. दिवाळीला सुरुवात झाल्यापासून अनेखांच्या घरात दिवाळी फराळ बनविला आहे. त्यामुळे लाडू, चिवडा, चकली हा फराळ सध्या सर्वत्र मिळत आहे. परंतु हे सर्व खावून तुम्हाला कंटाळा आला असेल तर, उडुपी येथील श्री विठ्ठल टी कॉफी हाऊस मधील काकांना व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हे गृहस्थ मेन्यू कार्ड बोलून दाखवत आहे. ते सर्व पदार्थांचे नाव घेताना व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ अचंबित करणारा आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा दिवाळीचे फराळ खावून थकला असाल तर या काकांच्या मेन्यू मधील एखादा पदार्थ खावा.
श्री विठ्ठल टी कॉफी हाऊस मधील काकांना व्हिडीओ व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा