Type Here to Get Search Results !

हुंडा मागणाऱ्या नवरदेवाचा व्हायरल व्हिडीओ



व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका वयस्कर व्यक्तीच्या हातात चप्पल आहे आणि त्यांनी नवरदेवाची कॉलर पकडली आहे. यावेळी ते नवऱ्या मुलाला चपलेने मारहाण करत आहेत. तसंच यावेळी ते म्हणतात, “चल, मी तुला शेत विकून मोटारसायकल घेऊन देतो. तुझ्या बायकोला घेऊन चल.” महत्वाची बाब म्हणजे नवऱ्याला मारणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून ते त्याचे वडील आहेत, जे हुंडा मागितला म्हणून आपल्या मुलावर रागावले आहेत. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.


 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies