Type Here to Get Search Results !

बसमध्ये धान्य गोळा करताना आजीचा व्हायरल व्हिडीओ पहा...



सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके हृदयस्पर्शी असतात की पाहून कोणीही भावूक होईल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी बसमध्ये खाली सांडलेलं धान्य गोळा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अन्नाची किंमत करणाऱ्या शेतकऱ्याची आठवणे येईल.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies