Type Here to Get Search Results !

मेट्रोमध्ये महिलांनी सादर केले कीर्तन! Video होतोय चांगलाच व्हायरल

 



सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिलांचा एक गट मेट्रोत खाली बसून कीर्तन सादर करताना दिसला आहे.


तुम्ही आतापर्यंत घरी, मंदिर किंवा आजूबाजूच्या परिसरात मंडप बांधून भजन-कीर्तन करणाऱ्या मंडळींना पाहिलं असेल. पण, इथे तर चक्क महिलांनी मेट्रोत कीर्तन सुरू केलं आहे आणि महिला प्रवाशांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


मेट्रोत उपस्थित असलेल्या एका तरुणीनं हा व्हिडीओ तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो सध्या खूप व्हायरल होत आहे.


हा व्हिडीओ पाहून काही जण सकारात्मक; तर काही नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसले आहेत. 


व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies