Type Here to Get Search Results !

चतुर कावळ्याची गोष्ट तुम्ही आतापर्यंत पुस्तकात वाचली असेल; पण प्रत्यक्षात व्हिडीओ पहा...

 


तहानलेल्या कावळ्याची गोष्टी तुम्ही अनेकदा लहानपणी पुस्तकात वाचली असेल. एकदा एका कावळ्याला खूप तहान लागते. तेव्हा पाण्याचा शोध घेताना त्याला एक पाण्याने भरलेले भांडे दिसते पण त्या भांड्यातील पाण्याची पातळी खाली गेलेली असते त्यामुळे कावल्याला चोचीने पाणी पिता येत नाही.


 तेव्हा हा चतुर कावळा त्या भांड्यात खडे टाकायला सुरुवात करतो. खडे टाकल्यानंतर पाण्याची पातळी वाढू लागते. त्यामुळे तो पोटभर पाणी पितो.ही तहानलेल्या चतुर कावळ्याची गोष्ट तुम्ही ऐकली किंवा वाचली असावी.


परंतु या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका कावळ्याने हुबेहूब पुस्तकातल्या कथेप्रमाणे तीच युक्ती अंमलात आणली. या व्हिडीओत सुद्धा कावळा पाणी पिण्यासाठी एका छोट्या बादलीत खडे टाकताना दिसतो. त्यामुळे पाण्याची पातळी वर येताना दिसते आणि कावळा चोचीने पाणी पितो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. 



व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies