Type Here to Get Search Results !

आटपाडी : घरासमोरून लावलेली बुलेट अज्ञात चोरट्यांनी केली लंपास



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथे घरासमोर लावलेली बुलेट अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना, दिनांक ०३ रोजीच्या रात्रीच्या सुमारास घडली.


याबाबत अधिक माहिती अशी, माडगुळे येथील अरविंद तुकाराम यलमर (वय ५१) यांनी त्यांच्या मालकीची दुचाकी बुलेट ही राहत्या घरासमोर लावली होती. दिनांक ०३ च्या रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.


याबाबत अरविंद यलमर यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies