Type Here to Get Search Results !

परदेशात कामासाठी चाललेल्या आईला पाहून जुळी मुल झाली भावूक ; व्हिडीओ पहा...



सध्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जी आपल्या मुलांपासून दूर परदेशी जात आहे. एअरपोर्टवरील हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यातही अश्रू येतील. परदेशात कामासाठी निघालेल्या एका महिलेने आपल्या मुलांचा निरोप घेतानाचा एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रिधिन देवासी कुट्टी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या क्लिपमध्ये त्यांची पत्नी नीना रिधिन आणि त्यांची जुळी मुले रायन आणि रायन यांचा समावेश होता. केरळमधील हा व्हिडीओ असल्याचे समजते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies