Type Here to Get Search Results !

लक्ष्मण बाबु भिसे यांचे दुःखद निधन



माणदेश एक्सप्रेस न्युज : खरसुंडी : खरसुंडी (ता.आटपाडी) येथील लक्ष्मण बाबु भिसे (वय.८५) यांचे दि. २२ जाने २०२४ रोजी रात्री दुःखद निधन झाले. बौद्धाचार्य दगडू भिसे यांचे ते वडील होते.


लक्ष्मण भिसे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, २ मुले, सुना-नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या बुधवार दि. २४ रोजी सकाळी ८.०० वाजता खरसुंडी येथे होणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies