Type Here to Get Search Results !

देवाचा आशीर्वाद घेऊन गेला घरांवरती बॉम्ब फेकायला;पहा व्हिडीओ

 


ध्य प्रदेशातील जबलपूरमधील एका व्यक्तीने 'खंडणी' देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना धमकावण्यासाठी त्यांच्या घरावर बॉम्ब फेकून गोळीबार करण्याची घटना घडली. 


पोलिसांनी या घटने बद्दल माहिती दिली. ही घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे की सदर व्यक्ती हा मंदिरासमोर येऊन त्या ठिकाणी नमस्कार करताना दिसत आहे. यानंतर त्यांने घटनास्थळी जाऊन घरावर बॉम्ब हल्ला हा केला.


पाहा व्हिडिओ

-


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies