Type Here to Get Search Results !

तामिळनाडूत 666 कोटी रुपयांचे 810 किलो सोने घेऊन जाणारा मिनी ट्रक कोसळला

 


कोईम्बतूरच्या इरोड जिल्ह्यात दुसऱ्या ट्रकची ताडपत्री वाहनाच्या विंडशील्डवर पडल्याने 666 कोटी किमतीचे 810 किलो सोन्याचे दागिने घेऊन जाणारा मिनी ट्रक अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे.



 एका खाजगी सुरक्षा कंपनीने हे दागिने कोईम्बतूर येथून सालेम येथील दागिन्यांच्या दुकानात नेत होते. Commercial tax अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली आणि पोलिस संरक्षणासह दागिने दुसऱ्या वाहनात हलवण्यात आले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies