आटपाडीत रक्तदान शिबीर संपन्न  ; ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान ; विश्वनाथ मिरजकर यांची उपस्थिती 


आटपाडीत रक्तदान शिबीर संपन्न 
६० रक्तदात्यांनी केले रक्तदान ; विश्वनाथ मिरजकर यांची उपस्थिती 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : प्राथमिक शिक्षक समिती आटपाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज,संत गाडगेबाबा व लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जयंतीनिमित्त आणि राज्याचे शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर  यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर पंचायत समिती सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळेस राज्य नेते विश्वनाथ मिरजकर (अण्णा), सभापती डॉ. भूमिका बेरगळ, उपसभापती रुपेशकुमार पाटील, सांगली जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर, जि.प. सदस्य अरूण बालटे, आटपाडी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. वृषाली पाटील, उपसरपंच प्रा. अंकुश कोळेकर, युवा नेते जयवंत सरगर, दत्तात्रय पाटील (पंच), कक्ष अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर, विस्ताराधिकारी संतोष कदम, सांगली शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, शिक्षक बँकेचे चेअरमन सुनिल गुरव, माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक यु.टी. जाधव, शिक्षक नेते बाजीराव सावंत, सोलापूरचे सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी, डॉ.आंबेडकर, शाहू, फुले सह.हॉस्पीटलचे संचालक बाबासाहेब शेख, श्रीकांतराजे कुंभार, तालुकाध्यक्ष शाम ऐवळे, सरचिटणीस प्रविण बाड, शिक्षक नेते प्रकाश विभुते, धनाजी देठे, दिपक कुंभार, संजय कबीर, हैबतराव पावणे, जोतीराम सोळसे, विजय पवार, सतिश पुसावळे, सचिन देठे, सत्यवान माने, दादासो लोखंडे, भास्करराव डिगोळे, सतिश मदने, नानासो गिरी, इन्ताब इनामदार, महिला आघाडीच्या वैशाली राक्षे, तेजस्विनी गायकवाड, ललिता पावणे, अनिता जाधव,  संगीता कुंभार, योगिता शिंदे, अर्चना कबीर, दिपाली देवकर,आटपाडी शिक्षक समितीचे पदाधिकारी, नुतन शिक्षण सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी एकूण ६० रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधलकी जपली.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured