आटपाडीत मास्क न वापरणाऱ्यांना ४००० रुपयांचा आटपाडी न्यायालयाने केला दंड


आटपाडीत मास्क न वापरणाऱ्यांना ४००० रुपयांचा आटपाडी न्यायालयाने केला दंड
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असूनही मास्क न घालता मोकाट फिरणाऱ्यांना वाहन चालक व नागरिका यामध्ये १) विशाल कुंडलीक धोरपडे वय २७ वर्षे रा. बस स्थानक पाठीमागे ब्रम्हदेव विरा मेटकरी वय वर्ष व्यवसाय शेती रा. शेटफळे रोड, गोदीरा, ३) कुलदीप जालिंदर चव्हाण य ३८ वर्ष व्यवसाय खाजगी नोकरी रा. सागरमळा नं २ आटपाडी ४) प्रदीप महादेव चव्हाण वय २७ वर्षे व्यवसाय खाजगी नोकरी रा. सागरमळा नं २ आटपाडी, ५) महादेव धर्मा चव्हाण पय ५२ वर्षे व्यवसाय खाजगी नोकरी रा. क्रांतीसिंहनगर आटपाडी ६) संकेत शामराव बरगळ वय ३३ वर्षे व्यवसाय शेतीरा, बेरगळवाही पो घरनिकी, ७) दाजी आण्णा कटरे वय २३ वर्ष व्यवसाय शेती रा. कटरेवस्ती घाणंद, ८) विनोद छगन देशमुख वय ३२ वर्षे व्यवसाय शेती/ हॉटेल रा. बायपास रोड जवळे मल्टीपर्पज हॉलजवळ आटपाडी ९) प्रदीप विठ्ठल ऐवळे वय २८ वर्ष व्यवसाय गवंडी काम रा. ऐवळे गल्ली, शेटफळे चौक, आटपाडी, १०) बाळू जगन्नाथ घाडगे वय ५३ वर्षे व्यवसाय लोखंड दुकान रा. तडवळे, ११) रोहीत अकुश ऐवळे वय १९ वर्षे व्यवसाय मजुरी रा.ऐवळे गल्ली, आटपाडी १२) गणेश नामदेव ऐवळे वय २१ वर्ष धंदा मजुरी रा. ऐवळे गल्ली, आटपाडी  १३) श्रीनाथ बाळासी महाडीक वय २२ वर्षे व्यवसाय शेती रा. महाडिकवाडी १४) सावता शामराव माळी वय २८ वर्षे व्यवसाय शेती रा दिघंची, १५) बाळु मारुती पुसावळे वय ४९ वर्षे व्यवसाय शेती रा दिघंची १६) क्षितीज राजेश काटकर वय १९ व्यवसाय शिक्षण रा दिघंची, १७) तुकाराम काकासी देसाई वय २५ वर्षे व्यवसाय शेती रा. काटकर मळा दिघंची, १८) लखन ब्रम्हदेव यादव वय २७ वर्षे व्यवसाय मजुरी रा, सोमेश्वरनगर आटपाडी वरील यांच्या विरुद्ध आटपाडी पोलीस ठाणेस भादवि कलम १८८,२६५,२७०,२७१, प्रमाणे खटले नोंद फरुन त्यांना आज. दि.१५ रोजी मा प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी सो, आटपाडी यांचे न्यायालयात हजर केले असता. मा. न्यायालय आटपाडी यांनी प्रत्येकी ४०००/-रु दंड असा ७२,०००/- रु दंड केला आहे.
सदरची कारवाई आटपाडी पो. ठाणेचेपोलीस निरीक्षक बी.ए.कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि.सुधीर पाटील, सपोनि. गभाले, पोउपनि, अजित पाटील, पोउपनि प्रकाश कांबळे तसेच सपोफी चोरमुले, शिवाजी भोते, सपोफो कंकणवाडी, सपोफी भांगरे, पोहेकॉ/ नंदकुमार पवार, पोहेकॉ गणपत गावडे, पोहेको शैलेंद्र कोरवी, पोना रामचंद्र खाडे, पोना दिग्वीजय कराळे, पोकाँ/ सचिन पाटील, पोकॉ सौरभ वसमाळे, पोकॉ नितीन मोरे, पोकॉ अतुल माने, मपोकॉ शुभांगी भगत, यांनी केली आहे. 
आटपाडी पोलीस प्रशासनाकडुन नागरीकांना कोरोना विषाणु संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात आलेले आहे. पुकारुन सांगण्यात आलेले आहे. नागरीकांनी विनाकारण घरा बाहेर पडु नये घरातच थांबावे, कोरोनाचे संकट गडद असताना सुद्धा सुज्ञ नागरीक प्रशासनाने दिलेल्या सुचानांकडे दुर्लक्ष करुन सुचनांना केराची टोपली दाखवत आहे. अशा नागरीकांना, हुल्लडबाजांना ताब्यात घेऊन त्यांचेवर आणखीन कडक व मजबुत कारवाई करण्यात येण्यार असल्याचे पोलीस निरीक्षक बी.ए. कांबळे यांनी सांगीतले आहे व तशा सुचना अधिकारी व कर्मचारी यांना दिलेल्या आहेत.


दैनिक माणदेश एक्सप्रेसच्या बातम्या whatasapp वर Free मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured