Type Here to Get Search Results !

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे निधन 


 


सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे निधन पंढरपूर : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजूबापू पाटील (Rajubapu Patil) यांचे काल रात्री एक वाजता सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना निधन झाले. त्यांच्या निधनाने पंढरपूर तालुक्यालवर शोककळा पसरली आहे. (Rajubapu Patil had contested the Pandharpur Assembly elections as an independent in 2004 and got 65,000 votes.) राजूबापू पाटील यांनी 2004 मध्ये अपक्ष म्हणून पंढरपूर विधानसभेची निवडणूक लढविताना 65 हजार मते मिळविली होती. त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन खात्याचे सभापती म्हणून काम केले होते.


 


विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहात असताना त्यांनी भोसे येथे स्वतःचा "कृषीराज शुगर' नावाचा साखर कारखानाही सुरु केले होता. (Rajubapu Patil had started a sugar factory called 'Krishiraj Sugar) त्यांच्या मागे पत्नी (Panchayat Samiti member Prafullata Patil) पंचायत समिती सदस्या प्रफुल्लता पाटील, (Son of Deputy Panch Ganesh Patil) मुलगा उपसरपंच गणेश पाटील, एक भाऊ, मुलगी, जावई व चुलते असा परिवार आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies