आटपाडी तालुक्यात कोरोनाचा कहर ; आज दिनांक ११ रोजी कोरोनाचे ६६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 


 


आटपाडी तालुक्यात कोरोनाचा कहर ; आज दिनांक ११ रोजी कोरोनाचे ६६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 
माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु असून आज दिनांक ११ रोजी तालुक्यात तब्बल ६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.आज आलेल्या नवीन रुग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये २४ नवे रुग्ण आढळून आले आहेत.  तर निंबवडे २१ नवे रुग्ण, दिघंची २ नवे रुग्ण, लिंगीवरे १ नवा रुग्ण, पिंपरी खुर्द ६ नवे रुग्ण, भिंगेवाडी ३ नवे रुग्ण, खरसुंडी ४ नवे नवे रुग्ण, पूजारवाडी ४ नवे रुग्ण, विठ्ठलापूर १ नवा रुग्ण असे तालुक्यात एकूण ६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.आज आदळून आलेल्या रूग्णामध्ये स्त्री २५ रुग्ण व पुरुष ४१ रुग्ण असे एकूण आज कोरोनाबाधीत ६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

Previous Post Next Post