Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक ३० रोजी कोरोनाचे ४१ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा 


 


आटपाडी तालुक्यात आज दिनांक ३० रोजी कोरोनाचे ४१ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा 
माणदेश एक्सप्रेस टीम 



आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढतच असून दररोज मोठय प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्ण सापडण्याचे प्रमाण मोठे आहे. आज दिनांक ३० रोजी तालुक्यात कोरोनाचे एकूण ४१ नवे रुग्ण आढळून आले आहेत.




  • गावनिहाय कोरोना रुग्ण संख्या 
    आटपाडी शहर   १७
    यपावाडी   ०२
    निंबवडे    ०४
    दिघंची    ०७
    करगणी    ०५
    शेटफळे   ०३
    विठलापूर   ०१
    राजेवाडी   ०१
    कौठुळी    ०१


 


आज आलेल्या एकूण कोरोना रूग्णापैकी स्त्री रुग्ण १७ असून पुरुष रुग्ण २४ असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies