Type Here to Get Search Results !

आटपाडी नगरपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायतीच्या नगरपंचायत क्षेत्रात विविध ठिकाणी मोकळ्या जागेत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजीराव भोसले, माजी ग्रामपंचायत सदस्य दतात्रय पाटील (पंच), दादा पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


यावेळी श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक तसेच एन.सी.सी.चे विद्यार्थी यांनी यावेळी वृक्षारोपण केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. सदाशिव मोरे, प्रा. लोहार, प्रा.डॉ. अंकुश कोळकर, प्रा. नांगरे, प्रा. नगरपंचायतीचे कर्मचारी सारंग यादव, किशोर मरगळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies