सांगलीचे खासदार संजयकाका पाटील कोरोना पॉझिटिव्ह ; संपर्कात आलेल्या व्यक्तींनी लक्षणं असल्यास कोरोना टेस्ट करून घेण्याचे केले आवाहन

माणदेश एक्सप्रेस टीमआटपाडी : लोकप्रतिनिधीपासुन, मंत्री, सामान्य नागरीक यांना कोरोनाची लागण होत असून त्यात आता भाजपचे सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी आलेल्या अहवालात त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मात्र कोणताच त्रास जाणवत नसल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन होत, उपचार घेण्यास सुरुवात केली आहे.खासदार पाटील हे गेल्या महिन्यापासून अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत होते. त्यामुळे त्यांनी माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी लक्षणं असल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी ,असे आवाहन केले आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments