आटपाडी तालुक्यात आज दिनांक ९ रोजी कोरोनाचे तब्बल २६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु असून आज दिनांक ९ रोजी तालुक्यात तब्बल २६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
आज आलेल्या नवीन रुग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये १० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर खरसुंडी १ नवा रुग्ण, झरे १ नवे रुग्ण, दिघंची २ रुग्ण, हिवतड १ रुग्ण, राजेवाडी ६ नवे रुग्ण, यपावाडी ३ नवे रुग्ण व गोमेवाडी २ नवे रुग्ण असे तालुक्यात एकूण २६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
आज आदळून आलेल्या रूग्णामध्ये स्त्री ७ रुग्ण व पुरुष १९ रुग्ण असे एकूण आज कोरोनाबाधीत २६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज